अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 फेब्रुवारी 2024संबंध नांदेड जिल्ह्यात आज रोजी अवकाळी पावसामुळे हाहाकार माजविला आहे. हिमायतनगर तालुक्यात अचानक दुपारी...
हिमायतनगर तालुक्यात गारांचा पाऊस…..
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधीहिमायतनगर तालुक्यातील कारला, बोरगडी,खैरगाव, धानोरा, मंगरुळ, वारंगटाकळी,सिबदरा, सह अनेक गावात गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल शेतकरी वर्ष भर शेतात राबुन गहु,...


