Home Breaking News हिमायतनगर तालुक्यात गारांचा पाऊस…..

हिमायतनगर तालुक्यात गारांचा पाऊस…..

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी

हिमायतनगर तालुक्यातील कारला, बोरगडी,खैरगाव, धानोरा, मंगरुळ, वारंगटाकळी,सिबदरा, सह अनेक गावात गारांचा पाऊस झाल्यामुळे शेतकरी हवालदिल शेतकरी वर्ष भर शेतात राबुन गहु, चना, कापुस, टरबुज, अशा अनेक पिकांची लागवड करुन मेहनतीने कष्ट करतो पण निसर्गाच्या पुढे कोणाचे चालणार हाता तोंडाला आलेल पिक गारपिटीने उद्ध्वस्त झाल्याने पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला असल्याने गारपीट झालेल्या शेतकर्यांचे पंचनामे करुन तातडीची मदत देण्यात यावी..

Previous articleवाडेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर करण्यासाठी पंचायत समिती सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला.
Next articleअवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला!