हिमायतनगर शहरातील भाविक पायी दिंडी साठी पंढरपूर कडे रवाना…..
श्री परमेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट कमिटी कडून भाविकांचे स्वागत..
हिमायतनगर प्रतिनिधी अंगद सुरोशे/- शहरातील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आषाढीवारी श्री क्षेत्र आळंदी येथे...

