Home 2024
Yearly Archives: 2024
दोन दुचाकी-ट्रकचा विचित्र अपघात; तीन जण जागीच ठार
पातूर ते बाळापूर रस्त्यावरील वाडेगावनजिकची घटनावाडेगाव (जि.अकोला) : बाळापूर पातूर रस्त्यावर वाडेगाव नजीक टी पॉईंटजवळ सोमवार, ४ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दोन...
🍁✍🏻 *भेट* ‼️
आयुष्यात भेटणारं कोणीचअकारण भेटत नसतं❗विधात्याने जाणीवपूर्वक लिहिलेलं तुमच्या
आयुष्यातलं ते एक प्रेमाचे पान असतंभेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून
काहीतरी शिकणं त्याला अपेक्षित असतं❗म्हणूनच बहुदा त्याने आपल्या दोघांच्या
भेटीचं नाट्य...
ढगाळ वातावरणामुळे आंबा फळपिकांचे नुकसान..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक- 29 फेब्रुवारी 2024सतत वातावरणात बदल होत असल्याने, गहु, हरभरा आणि आंबा फळपिकांचे अतोनात नुकसान होत आहे. सद्यस्थितीत गहु आणि हरभरा...
बंद केलेल्या तेरा घंटागाड्या त्वरित सुरू करुन खामगांवकरांच्या आरोग्याशी खेळणार्यां घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे न.प.समोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे:-खामगाव शहरातील घरोघरी जाऊन कचरा गोळा करण्याकरिता दरवर्षी खामगाव नगरपालिकेकडून घनकचरा व्यवस्थापनाचा कंत्राट दिल्या जातो...
हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी राजभाषा दिन साजरा
मराठी राजभाषा गौरव दिन' , ' ज्ञानपीठ पुरस्कार विजेते वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज ' यांच्या जन्मदिनी विद्यालयात जयंती साजरी करण्यात आली .हेमंत शिंदे...
प्रस्थापित राजकारण्यांचा डाव….!!
एक तर गेली ४० वर्षे या प्रस्तापित राजकारण्यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण दिले नाही, त्यांच्या तोंडाला पाने पुसली, सातत्याने खोटी आश्वासने दिली आणि गरीब मराठ्यांची...
प्रगतशील शेतकरी सदानंद ढगे यांची सह्याद्री दुरदर्शन वाहीणीवर मुलाखत.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 फेब्रुवारी 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे घारापुर येथील प्रगतिशील शेतकरी सदानंद ढगे सर यांनी गेल्या तीन ते...
*वीज कंत्राटी कामगारांच्या प्रश्नावर कामगार आयुक्त कार्यालयात बैठक, बेमुदत काम बंद आंदोलन अटळ, वीज...
अंकुश वानखडे कार्यालयीन प्रतिनिधी दिनांक -26 फेब्रुवारी 2024महावितरण,महापारेषण व महानिर्मीती कंपनीतील कंत्राटी कामगारांनी 5 मार्च 2024 पासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले या पार्श्वभूमीवर...
पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देऊन अपमानीत केलेल्या वरीष्ठ अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. 👉...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 फेब्रुवारी 2024केंद्र सरकारच्या वतीने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर रेल्वेस्टेशन येथे पत्रकार...
दिग्रस बु येथे भव्यदिव्य यात्रा मोहत्सव संपन्न
7 ते 8लाख भाविकांची मांदियाळी...योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी:-वाडेगाव :- पातुर तालुक्यातील दिग्रस बु येथील पंचक्रोशीतील जागृत दैवत श्री सोपीनाथ संस्थान येथे आठ दिवसीय भव्यदिव्य...









