Home 2024
Yearly Archives: 2024
गट नं 759 जलंब भाग 2 मधे स्टोन क्रशरला परवाना देऊ नये शेतकऱ्यांचे तहसिलदार...
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे जलंब...स्टोन क्रशर ला परवाना देऊ नये या साठी आज, शेतकऱ्यांनी तहसिलदार तथा जलंब ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले. ...जलंब भाग 2 ग.क्र...
शेगाव पंचायत समितीतील जलंब ग्रामपंचायत येथे आज स्वच्छता ही सेवा अभियान….
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674. .जलंब.. येथे आज ग्रामपंचायत कडुन स्वच्छता हिच सेवा अभियान आज राबविण्यात आले यात प्रत्यक्ष ग्रामस्वच्छता करून गावाच्या स्वच्छते बद्दल...
पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांनी टाकल्या माना!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 23 सप्टेंबर 2024हवामानाचा अंदाजानुसार म्हणावा तसा पाऊस या आठवड्यात हिमायतनगर तालुक्यात पडला नाही. हिमायतनगर तालुक्यात...
अवैध रेती माफीयांनी लावली शेतकऱ्यांचा शेत रस्ता ची वाट
चिखल रस्त्यातून मार्ग कसा काढावा... महसूल विभाग कारवाई का करत नाही? शेतकऱ्यांचा सवालग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचेशेगाव तालुक्यातील जलंब या गावात अवैध व्यवसायाला जसा ऊत...
श्रध्येय बाळासाहेब. आंबेडकर यांच्यादिशा-निर्देशात खामगांव येथे भव्य जन-आक्रोश मोर्चा संपन्न.
सहसंपादक जिवन भोजनेअभूतपूर्व मोर्चा,वृद्ध तरुण,बालक-बालिका-महिला यांना आपल्या एका आवाहनावर एकत्र करून मोर्चा यशस्वी,तरुणांमध्ये देवाभाई स्टाईलची क्रेझ वाढताना दिसत आहेकोणत्याही राजकीय पक्षाला जे जमलं...
जिल्हाधिकारी नासिक यांना निवेदन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070पंढरपूर येथील उपोषण व धनगर एसटी आरक्षण बाबत निर्णय न झाल्यास कोणत्याही क्षणी...
कॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधीच….!!
* कॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधीच....!!संविधानाच्या ३४० व्या कलमानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समुहाला राज्यघटनेत नमुद करुन आरक्षण दिले....!!ओबीसी समुहाच्या आरक्षणाच्या संदर्भात कॉंग्रेस पक्षाच्या...
जलंब येथे जल्लोशात गणपती विसर्जन मिरवणुक; या वर्षी सात मंडळा चा सहभाग
ग्रामीण प्रतिनिधी.संदिप देवचे 9860426674जलंब येथे आज मोठ्या जल्लोशात गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आल्या मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी ज्यास्त मंडळा चा सहभाग होता या...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या सन्मान सोहळ्याचा हिमायतनगर तालुक्यातील बहिनींणी लाभ घ्यावा. बाबुराव कदम कोहळीकर
अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी हिमायतनगरहिमायतनगर तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाडकी बहिण सन्मान सोहळा उद्या दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परमेश्वर...
कल्याणरावजी आखाडे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी –
सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदेमारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 11 सप्टेंबर 2024सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी...









