चक्रीवादळामुळे घरे, झाडांचे प्रचंड नुकसान..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 जुनं 2025नांदेड जिल्हयात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे अनेकांची घरे पडली आहेत. आणी...
गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04जुन 2025अभिषेक बकेवाड यांची ई.स.२०१५ मध्ये गोल्ला यादव समाजाची हिमायतनगर तालुका प्रसिद्ध प्रमुख पदा पासून सुरुवात....नांदेड...
कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळाची पाच दिवसीय वसंत व्याख्यानमाला संपन्न
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युजमो. नंबर - 8983319070सध्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था ढासळलेली असून ती पूर्ववत करण्यासाठी जेष्ठांचे योगदान महत्वांचे असल्याचे...
मराठी ऊत चित्रपट कान्स महोत्सवात…
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर- 8983319070भावना,प्रेम, संघर्ष याच्याही पुढे जाऊन खूप वेगळ्या पद्धतीनें मांडलेला वेरा फिल्म्स निर्मित " ऊत...
महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न – दिनेश लोंढे सातारा जिल्हाध्यक्ष
सातारा प्रतिनिधीमहाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधन आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात...
वाडेगाव-बाळापुर रस्त्यातील वघाडी पूलावरून चारचाकी खाली कोसळुन तीन जण मृत्यु.
कार्यालयीन प्रतिनिधीवाडेगाव बाळापुर रस्त्यावर असलेले कुपटा गावाजवळ वघाडी नाल्याच्या कठडे असलेल्या पुलावरून भरधाव वेगाने कठडे तोडुन कार पुलाखाली कोसळुन त्या कारमधील तीन व्यक्ती जागीच...
अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती रामकुंड अहिल्या घाट पंचवटी नाशिक येथे प्रचंड मोठ्या ऊत्साहात...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर - 8983319070रामकुंड पंचवटी अहिल्या घाट,येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी वर्षानिमित्त होळकर...
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष...
जिल्हा अध्यक्ष राजु घाटे तर शेगाव तालुका अध्यक्ष संदिप देवचेग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष...








