सरसकट कर्जमाफी व तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे…
👉 *शेतक-यांची मागणी*जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 08/10/2025यावर्षी खरीप हंगामात प्रचंड अतिवृष्टी होऊन शेतक-यांच्या पिक, जमिनी, विहीर, पशुधन, फळबागा आदींचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे....

