संभापूर परिसरात गेल्या काही महिन्यांत वाढत्या चोऱ्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण;
पशुधनाच्या वाढत्या चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल..!!संदिप देवचे 9860426674संभापूर:- गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी ग्रामीण भागात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. एकाच पद्धतीने होणाऱ्या चोऱ्यांचे सत्र सुरू असताना...
