Home 2025
Yearly Archives: 2025
भारतीय जनता पार्टी नाशिक च्या वतीने 31 ऑगस्ट हा दिवस ” भटके विमुक्त दिन...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 898331907031 ऑगस्ट हा दिवस " भटके विमुक्त दिन " साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने...
महसूल सप्ताह निमित्त मौजे सिरंजनी येथे वृक्षारोपण..
मारोती अक्कलवाडड पा. सवनेकर
जिल्हा संपादक, नांदेड
दिनांक-
06 आॅगस्ट 2025संबंध महाराष्ट्रात 1 ऑगस्ट ते 7 ऑगष्ट हा आठवडा महसूल सप्ताह म्हणून अतिशय उत्साहात राबवल्या जात...
सोयाबीनवर ‘यलो मोझॅक व्हायरस’, शेतकरी चिंतेत, उत्पादन घटण्याची शक्यता..*
दिनांक 05/08/2025 कल्याण वानखेडे
तालुका प्रतिनिधी..हिमायतनगर तालुक्यातील सोयाबीन पिकांवर नवीन संकट
संततधार पाऊस व काही काळ उष्णता यामुळे सोयाबीनचे पीक संकटात आले आहे. ‘येलो मोझॅक...
खत साठ्यात तपावत आढळल्यास विक्रेत्यावर कडक कारवाई ?
अवधूत कल्याणकर भूमीराजा शहर प्रतिनिधी हिमायतनगर 9767375180कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी दिला इशारा... राज्यातील कृषी केंद्र चालकांनी त्यांच्याकडील खत विक्रीचा साठा आणि पॉस मशीन...
सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या मूळावर
अवधूत कल्याणकर शहर प्रतिनिधी हिमायतनगर9767375180सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकर्यांचा कडाडुन विरोध....हा प्रकल्प हदगांव हिमायतनगर उमरखेड मधल्या शेतकर्यांच्या मुळावर मराठवाड्यातील सर्वात सुपिक जमिन या प्रकल्पात बुडणारशेतकरी जागा...
निरपराध सुटका व्यवस्थेची लक्तरे आणि सरकारची भूमिका
ॲड. पुजा प्रकाश एन.M.A.L.L.M.MAJMC भारत निर्माण आंदोलन...The Last Revolution....."शंभर अपराधी सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होऊ नये"हे महान तत्त्व आपल्या न्यायव्यवस्थेचे...
जि.प.क्रें. शाळा खडकी (बाजार) येथील मुख्याध्यापक नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त…
रविकुमार पवार खडकीकर ग्रामीण तालूका प्रतिनिधी मों 7350333415माधवराव भुतनर कीनीकर सर मुख्याध्यापक केंद्रीय जि.प.शाळा खडकी (बाजार) ता.हिमायतनगर यांचा "सेवापुर्ती" सत्कार सोहळा खडकी येथे संपन्न...
पळसपुर येथे‘लम्पी स्कीन’ने एका जनावरांचा मृत्यू शेतकरी अडचणीत रोगामुळे पशुधन असणारे शेतकरी चिंताग्रस्त…
कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर तालुक्यात जनावरांमध्ये लम्पी रोगाचा शिरकाव झाला आहे. त्यामध्ये मौजे पळसपूर येथील शेतकरी श्री सचिन जाधव पारटकर यांचा गो-हा किंमत अंदाजे...
प्रा. माने, डाॅ. वाघमारे आणी हेंद्रे हे नियत वयोमानानुसार शासकीय सेवेतुन सेवानिवृत्त.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 31 जुलै 2025हिमायतनगर तालुक्यातील राजा भगिरथ उच्च माध्यमिक विद्यालयाचे मराठीचे प्रा. गोंविंदराव माने सर शासकीय...
उपविभागीय कृषि अधिकारी किनवट रणविर आणी हदगाव कृषि कार्यालयातील अनुरेखक सोनटक्के नियत वयोमानानुसार शासकीय...
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 31 जुलै 2025महाराष्ट्र शासन कृषि विभागात हदगाव तालुका कृषि अधिकारी पदावरुन उपविभागिय कृषि अधिकारी म्हणुन आज...









