सामुहिक विवाह हि काळाची गरज* मा. जिल्हाध्यक्ष तिप्पनवार यांचे प्रतिपादन…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 10 मे 2026
सध्या लग्नसराई जोरात सुरु असुन वाढती महागाई, वेळेची बचत, पैश्याची बचत होऊन समाजामध्ये एकाओप्याची भावना निर्माण...
