Home Breaking News निधन वार्ता

निधन वार्ता

नरसिंगा जिटेवार सर यांचे निधन.

मारोती अक्कलवाड सवनेकर
जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक-04 मे 2022

सरसम बु. येथील रहिवासी असलेले, नरसिंगा पिराजी जिटेवार सर यांचे वयाच्या 70 व्या वर्षी आज सकाळी 5:30 वाजता निधन झाले आहे. आज दिनांक 04 दुपारी दोन वाजता त्यांच्या सरसम येथील बसस्थानकजवळील शेतात अंत्य संस्कार करण्यात आले. त्यांनी सरसम जिल्हा परिषद, हिमायतनगर जिल्हा परिषद हायस्कूल येथे हिंदी विषयाचे नामांकित शिक्षक, शांत, संयमी आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून परिचित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, तिनं मुले, दोन मुली, नातु
असा मोठा परिवार आहे.साईनाथ जिटेवार, संतोष जिटेवार, अविनाश जिटेवार यांचे ते वडील होते.

Previous articleप्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा
Next articleकरंजी ता.हिमायतनगर येथील अल्प भूधारक शेतकरी चाभरेकर दांपत्यांनी साकारले शेतीत नंदनवन….