Home Breaking News प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा

प्रहार जनशक्ति पक्षाच्या वतीने वृक्षारोपण करुन वाढदिवस साजरा

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा

प्रहारचे संस्थापक प्रमुख वंदनीय राज्य मंञी ना बच्चू भाऊ कडू यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रहार जनशक्ती पक्षाचे नाशिक शहर चिटणीस समाधान बागल यांचा
मोहाडी येथील सह्याद्री गोपाल कृष्ण देवराई येथे वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तूभाऊ बोडके, शामभाऊ गोसावी, दिव्यांग क्रांती जिल्हा कार्याध्यक्ष सुकदेव खुर्दळ,उपतालूका प्रमुख राजेंद्र शिंपी, जनशक्ती पक्ष उपतालूका प्रमुख गिरिश शिरसाठ, युवा आघाडी तालूका प्रमुख विक्रम बोराडे, सरचिटणीस संदिप केंदळे, सुनील गाडे, मोहाडी दिव्यांग क्रांती संघटना प्रमुख परशराम तिडके, उपाध्यक्ष भारत ढेपले,कार्याध्यक्ष वसंत तिडके आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी श्री.देशमुख यांनी देवराई विषयी माहिती दिली.

Previous articleसुर्य आग ओकतोय….
Next articleनिधन वार्ता