Home Breaking News *हिंदी माध्यमिक/प्राथमिक विद्यालयात हिंदी साहित्य निर्मिती प्रदर्शन

*हिंदी माध्यमिक/प्राथमिक विद्यालयात हिंदी साहित्य निर्मिती प्रदर्शन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या सिडको शैक्षणिक संकुलात हिंदी पखवड़ा निमित्त हिंदी भाषिक लेखकांच्या फोटो व साहित्याचे तसेच विद्यार्थ्यांनी निर्माण केलेल्या साहित्याच्या प्रदर्शनाचे उदघाटन नाशिक पश्चिमच्या कार्यसम्राट आमदार मा सौ सीमाताई हिरे यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष  पंढरीनाथ थोरे साहेब* ,सरचिटणीस  हेमंत आप्पा धात्रक याच्या उपस्थित करण्यात आले यावेळी हिंदी शालेय समिती अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त  भास्कर नाना सोनवणे विश्वस्त  दामोदर आण्णा मानकर* संचालक  विष्णुपंत नागरे मंगेशभाऊ नागरे, विलासराव आव्हाड प्रकाश  चकोर, गोविंद भाऊ घुगे नगरसेविका सौ पुष्पांताई आव्हाड, नगरसेविका सौ छायाताई देवांग  दिलीप देवांग विद्यालयाचे प्राचार्य श्री प्रदिप सांगळे मुख्याध्यापक श्री नागरे बि के हिंदी प्राथमिक मुख्याध्यापिका सुनंदा थोरे मॅडम,मराठी प्राथमिक मुख्यध्यापिका श्रीमती सरला सानप मॅडम पर्यवेक्षक श्री अनिल ताडगे उपस्थित होते.
सदर हिंदी साहित्य संकलन हिंदी प्राथमिकच्या श्रीमती बागुल मॅडम*,हिंदी माध्यमिकचे श्री उमेश भाबड, श्रीमती जे टी नागरे,श्रीमती रेखा धात्रक,श्रीमती नांदूरकर मॅडम,सायली म्हैसफूके,श्रीमती मासुल मॅडम श्री के के काळे सर यांनी केले सदर प्रदर्शनात अनेक विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथमच अश्या प्रकारचे एक आगळेवेगळे हिंदी भाषेच्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले होते
सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

Previous articleसेवा पंधरवाडा कार्यक्रमानिमित्त वृक्षारोपण व रक्तदान शिबिर संपन्न.
Next article*राज्यात सचिवांना दिलेले अधिकार मंत्रीना बहाल*