Home Breaking News आदिवासी मजुरावर अस्वलाचा हल्ला

आदिवासी मजुरावर अस्वलाचा हल्ला

वन विभागाने जखमींना दिली भेट.

पिंपळखुटा:- नाशीर शाहा प्रतिनिधी पातूर तालुक्यांतील आलेगाव वन परिक्षेत्र अंतर्गत पांढुणाॅ येथिल दोन आदिवासी मजुवावर अस्वलाने भ्याड हल्ला केला त्या हल्या मध्ये दोन आदिवासी मजूर गंभीर जख्मी झाले होते. गजानन तीवाले वय 35 रामकृष्ण शेळके वय 30 दोन्ही पांढुणाॅ येथील रहिवासी आहेत शेतातली कामे करण्याकरिता शेतामध्ये गेले असतां. शेतातील लागूनच जंगल आहे शेतातून कामे आटोपून घरी येत असताना दुपारी अचानक अस्वलाने त्यांच्यावर भ्याड हल्ला केला. या मध्ये दोघेही गंभीर जख्मी झाले या मध्ये गजानन तिवाले यांची त्यांच्या सोबतच्या मित्रावर अस्वलने हल्ला केल्याचे पाहता. त्यांनीं आवाज करुण अस्वलाल थांबण्याचा प्रयत्न केला असतात अस्वलाने उलत त्यांच्यावर हलला केला यामध्ये त्यांच्या हाताला मोठा मार लागला असून त्यांचा हाताला 18टाचे पाडले यार मानेला मार लागला आहेत . तर रामकृष्ण शेळके याला अस्वलाने मागुन हल्ला केल्याने त्याचा सुढा मोठा मार लागला होतं. या मध्ये त्याला सुध्दा 11टाचे पडले होते. वन विभागाकडून शासकिय नियमांनुसार लवकर मदत देण्यात येईल असे आश्वासन वन विभागाने दिले आहे विश्वनाथ चव्हाण वन परिक्षेत्र अधिकारी आलेगाव दादाराव इंगले वणपाल बाळासाहेब थोरात गायगोल संदीप अल्हत वनरक्षक इत्यादि उपस्थित होतें

Previous articleसोनगांव जिल्हा परिषद शाळेत नवीन पाल्याचे स्वागत , विद्यार्थी देवो भव. असल्याची भावना जणु शिक्षकानी समस्त ग्रमस्थाना करुन दिली.
Next articleखामगांवच्या जनुना तलावात सापडला युवकाचा मृतदेह!