बाणाक्षरी
हा
जून
महीना
तापमान
खूप आहे ना
निघालो भाजून
घामाघूम झालोना
येणार
पाऊस
उकाडा
जाणार
पिके ही
येणार
बहरून
सुभाष वि. दांडगे, अकोला
७६२००३२२८३
डिपीवरील लाईटमुळे शेळीचा मृत्यू.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड दिनांक - 02 जुन 2022
हिमायतनगर तालुक्यातील मौजे रतणवाडी तांडा येथील गावाजवळील डिपीची आर्थिंग नादुरुस्त वायर तुटल्याने, डिपीजवळील...
