Home कृषीजागर शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे

शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे

मळसुर येथील शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे धडे देताना कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) येथील विद्यार्थी...

नासिर शहा
पातुर तालुका प्रतिनिधि
पातुर : पातूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला (अंधारे) ता. पातूर येथील कृषिदुथ आदित्य नप्ते आणि कलेश्वर नप्ते यांनी मळसुर येथील शेतकन्यांना माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले, जमिनीची सुपीकता जपण्यासाठी सातत्याने माती परीक्षण केले पाहिजे असे सागितले,

पिकाच्या वाढीसाठी आवश्यक

घटकांची पूर्तता जमिनीतून होत क्षारांचे प्रमाण आदी माहिती मिळते. असते, त्यासाठी योग्य खत नियोजन पावात शेतकऱ्यांना सविस्तर माहिती करताना माती परीक्षण अहवालाचा देण्यात आली. पीक वाढल्यानंतर किंवा सखलपणा लक्षात घेऊन वेगवेगळे भाग पाहून ५ ते १८ नमुने गोळा करावे.  त्यासाठी २० से. मी. आकाराचा खड्डा लांब होतो. माती परीक्षणातून उपलब्ध पेरणीपूर्वी तीन महिन्यानी मातीचा करावा. नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, नमुना घ्यावा. जमिनीची एकरूपता माती बाहेर काढून माती प्लास्टिकच्या  टोपल्यात

जमिनीचा सामू सेंद्रिय कार्य, विद्राव्य रंग, सुपीकता, खडकाळपणा, उच घ्यावी सर्वेक्षण केलेल्या मातीतून पालापाचोळा कचरा बाहेर नमुना सावलीत वाळवून कापडी पिशवीत भरून माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा. नमुन्यासोबत शेतकन्यांची सर्व माहिती त्यासोबत देणे आवश्यक ठरते, असे सांगण्यात आले.

यावेळी मळसुर गावातील शेतकरी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी. खरडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस.टी कहर कार्यक्रम अधिकारी प्रा. पी. ए. देशमुख व विषय प्रा. एच. एस. पोरे, प्रा. आर. एस. कनोजे, प्रा. बी. एस. राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleसहाय्यक पशुधन विकास अधिकारी पदावरुन डॉ प्रभाकर कवठेकर 30 जून रोजी होताहेत सेवानिवृत्त
Next articleउगवत्या पिकांच्या कोवळ्या अंकुराला पावसाची गरज…