Home कृषीजागर डिझेल साठी पंपावर रांगाच रांगा..

डिझेल साठी पंपावर रांगाच रांगा..

👉 डिझेल मुळे शेतकरी अडचणीत.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक- 01 मे 2022

हिमायतनगर तालुक्यासहित संबंध जिल्ह्यात डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. सध्या शेतकरी आपले सर्व मशागतीची कामे टॅक्टरने करीत आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल चे भाव कमी केले आहेत. पण पेट्रोल पंप चालकांचा एक दिवस बंद पुकारला होता. त्यामुळे टॅक्टरमालक आणि शेतकरी कमालीचे अडचणीत आले आहेत.
सध्या खरीप हंगामातील मशागतीच्या कामांना वेग आला आहे. त्यामध्ये हि एक नविन अडचण आली आहे. आज पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी डबे घेऊन रांगांच्या रांगा दिसुन आल्या आहेत.

Previous articleहिमायतनगरचे नवनिर्वाचित पोलिस निरीक्षक भुसनर रूजु.
Next articleमा. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी वाचविले अपघात ग्रस्तांचे प्राण