Home समाजकारण तहसील कार्यालय हिमायतनगर येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात...

तहसील कार्यालय हिमायतनगर येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

हिमायतनगर | कृष्णा राठोड
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद महाराष्ट्र राज्यावर अधिराज्य गाजवणारे ,बंजारा समजाचे
हृदयसम्राट , हरितक्रांतीचे ,प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक साहेब जयंती १०९ जयंती आज तहसील कार्यालय हिमायतनगर येते मोट्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित नायब तहसीलदार विकास राठोड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले.

विकास राठोड नायब तहसीलदार,कदम सर् पेशकार,सी.एम.राठोड पेशकार,शेख मोईन सर तलाठी ,गिते मॅडम ,निलेश यशवन्तकर , राधाबाई डोकले, विकास गोरे,प्रशांत गुंडेकर आदिंची उपस्थिती होती.

Previous articleउगवत्या पिकांच्या कोवळ्या अंकुराला पावसाची गरज…
Next articleपशूधन अधिकारी डॉ कवठेकर यांचा सेवानिवृत्त समारंभ थाटात संपन्न!