Home Breaking News आगामी पोळा, गणेशोत्सव धन्यवा सणानिमित्त पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे उद्या शांतता कमिटी...

आगामी पोळा, गणेशोत्सव धन्यवा सणानिमित्त पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे उद्या शांतता कमिटी बैठकीचे आयोजन……

शांतता कमिटी बैठकीत तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित नागरिक,पत्रकार,उपस्थित रहावे – पो.नि.- बी.डि. भुसनूर

हिमायतनगर /- कृष्णा राठोड
शहरातील व हद्दीतील सर्व प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू यांना कळविण्यात येते की आगामी सण पोळा , गणेश उत्सव संबंधाने दिनांक 23.08.2022 रोजी शांतता कमिटीची मीटिंग पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे 12.00 ठेवण्यात आली आहे.
शांतता कमिटी मीटिंग साठी मा.अर्चना पाटील मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग भोकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
तरी हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित नागरिक पत्रकार बंधू गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्य, पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक, यांनी पोलीस स्टेशन हिमायतनगर येथे दिनांक 23.08.2022 रोजी 12.00 वाजता शांतता कमिटी चे आयोजन करण्यात आले आहे या शांतता कमिटीची बैठकीं साठी हजर रहावे.

Previous articleटीईटी गैरव्यवहार : नाशिक जिल्हयात 39 शिक्षकांचे वेतन बंद
Next articleतेजमल गांधी कृषी ,व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय विद्यालयाच्या वतीने ब्राम्हणगाव येथे वृक्षारोप