Home Breaking News नाशिक मध्ये 5 मुले बेपत्ता, मात्र मुले पळविणारी टोळी ही अफवा

नाशिक मध्ये 5 मुले बेपत्ता, मात्र मुले पळविणारी टोळी ही अफवा

अफवांवर विश्वास ठेवू नका : संजय बारकुंड, उपआयुक्त गुन्हे यांचे आवाहन

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर – 8983319070

नाशिक शहर व परिसरातून अल्पवयीन मुले बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ होत असून आडगाव, पंचवटी, म्हसरुळ, सातपुर, परिसरातून 3मुली आणि 2मुलांचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान शहरात मुले पळविणारी टोळी आल्याचे तसेच आडगाव येथून दोन लहान मुलांचे अपहरण झाल्याचे सोशल मिडियातून पसंरले होते. हया अफ़वांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया -:

संजय बारकुंड, उपआयुक्त ग़ुन्हे

– – – तर कारवाई होणार

मुले पकड़णारी टोळी असल्याची अफ़वा सोशल मिडियातून पसरली आहे. अशा अफवा पसरविणाऱ्यांवर सायबर पोलिसांकडून नजर ठेवली जात आहे. त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.

Previous articleतालुका कृषि प्रकल्पा अंतर्गत आलेल्या निविष्ठांचे वाटप वादाच्या भोवऱ्यात!
Next articleजनावरांच्या लसीकरणास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद!