Home Breaking News वंचित बहुजन आघाडीच्या ९ प्रवक्त्या मध्ये प्रवक्ते पदी आद.डॉ.धैर्यवर्धन पुंडकर आणि आद.राजेंद्र...

वंचित बहुजन आघाडीच्या ९ प्रवक्त्या मध्ये प्रवक्ते पदी आद.डॉ.धैर्यवर्धन पुंडकर आणि आद.राजेंद्र भाऊ पातोडे ह्यांची वर्णी.

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश नऊ प्रवक्त्यांची घोषणा प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकूर यांनी आज केली आहे.
नियुक्ती करण्यात आलेल्या पदाधिकऱ्यांमध्ये अकोल्यातील दोन प्रदेश पदाधिकारी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर आणि युवा प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांची वर्णी लागली आहे.२०१९ मध्ये सुध्दा अकोल्या मधून ह्याच दोन पदाधिकारी ह्यांना प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी देण्यात आली होती, हे उलेखनिय आहे.
नियुक्त केलेल्या प्रवक्त्या मध्ये सिद्धार्थ मोकळे – मुख्ये प्रवक्ते, फारूक अहमद प्रवक्ता, धैर्यवर्धन फुंडकर – प्रवक्ता, राजेंद्र पातोडे प्रवक्ता, प्रा. किसन चव्हाण प्रवक्ता , दिशा पिंकी शेख प्रवक्ता, प्रा. सोमनाथ साळुंखे – प्रवक्ता, अॅड. प्रियदर्शी तेलंग प्रवक्ता, इम्तियाज नदाफ – प्रवक्ता ह्यांचा समावेश आहे.

Previous articleशेगाव अल्पसंख्यांक विभागाकडुन मा.नाना भाऊ पटोले यांचा सत्कार.
Next articleतालुका कृषी कार्यालयातील अनुरेखक फोले सेवानिवृत्ती!