Home Breaking News तालुका कृषी कार्यालयातील अनुरेखक फोले सेवानिवृत्ती!

तालुका कृषी कार्यालयातील अनुरेखक फोले सेवानिवृत्ती!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 03//10/2023

हिमायतनगर तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालय येथील अनुरेखक लक्ष्मण फोले यांनी तिन वर्षाआधी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे.
अतिशय शांत, संयमी, शिस्तबद्ध आणि शासकीय सेवा करतांना वेळेचे बंधन बाळणारे ते अधिकारी होते.
1990 साली शासकीय सेवेत रुजू होऊन तब्बल 33 वर्ष त्यांनी आपली सेवा केली आहे. आणि 1 नोव्हेंबर रोजी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली आहे. त्यांची शिस्तबद्ध पद्धतीने कार्यालयातील कामकाजाची पद्धत, आपआपली कामे करून इतरांना मार्गदर्शन करणारे फोले साहेब यांच्या स्वेच्छा निवृत्ती मुळे मी चांगल्या कर्मचाऱ्यांना सोडत आहे. असे भावनिक उद्गगार तालुका कृषी अधिकारी श्री चन्नासर यांनी आपल्या मनोगतात म्हणाले. त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांना दिर्घ आयुष्य लाभो. असे ही ते म्हणत त्यांना सुभेचछा दिल्या. सर्वच कर्मचारी यांना कायम ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleवंचित बहुजन आघाडीच्या ९ प्रवक्त्या मध्ये प्रवक्ते पदी आद.डॉ.धैर्यवर्धन पुंडकर आणि आद.राजेंद्र भाऊ पातोडे ह्यांची वर्णी.
Next articleशेतकरी बांधवांना व्याळा फिडरला 24 तास लाईट उपलब्ध करून द्यावी अशी मागणी