Home Breaking News *जनावरांचे लंपी रोगाचे लसीकरण हिमायनगर तालुक्यातले खडकी (बाजार)*

*जनावरांचे लंपी रोगाचे लसीकरण हिमायनगर तालुक्यातले खडकी (बाजार)*

भुमिराजा न्यूज रविकुमार पवार प्रतिनिधी
मो.7350333415

आज दि.26/9/2022रोजी खडकी बा. येथे जनवारांच्या लंपी रोगाचे लशीकरण करण्यात आले.पशु व्यद्यकीय अधिकारी डॉ. सोनटक्के साहेब यांच्या सूचनेने हे लशीकरण सकाळी 8:00वा चालू करण्यात आले.
यावेळी सेवादाता राजू जाधव, कु. चंचल जाधव, कोठेकर, राहुल कावळे यांनी जनवारांचे लशिकरण केले. यावेळी गावकरी सरपंच उपसरपंच ग्रां. पं. सदस्य व उपस्थित होते. या लशीकरनामुळे पशुपालकांचे लंपी रोगा विशियाची चिंता दूर झाली अशी पशुपालक शेतकऱ्याकडून बोलल्या जात आहे.

Previous article*बाळापूर शिवसेना(शिंदे गट)यांच्या वतीने बाळापूर पोलीस स्टेशनला निवेदन*
Next articleहिमायतनगर तालुक्यात लंपी स्किन रोगाबद्दल लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.