Home Breaking News *हिमायतनगर तालुक्यात राजकीय भुकंप होणार का…..*

*हिमायतनगर तालुक्यात राजकीय भुकंप होणार का…..*

हिमायतनगर तालुक्यात राजकीय भुकंप होणार का….

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी
हिमायतनगर तालुक्यात अनेक वर्षापासून कोंग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणुन विराजमान राहिलेले तसेच आमदार माधवराव पाटिल जळगावकर यांचे खंदे समर्थक विकास पाटिल देवसरकर हे मागील काही दिवसापासुन पक्षांतर्गत होणार्या बैठका तसेच कार्यक्रमातून दिसुन येत नव्हते यातुनच त्यांची पक्षासोबत किंवा कार्यकर्त्यां सोबत जुळत नसल्याचे चित्र होते काही दिवसापासुन ते शिवसेनेत जाणार आसल्यचे संकेत होते पण अचानक माजी खा. सुभाष राव वानखेडे यांच्या भेटीने राजकिय भुकंप होणार का तरीही विकास पाटिल देवसरकर हे पक्षासोबत राहाणार की शिवसेनेसोबत जाणार हे मात्र सध्या तरी गुलदस्त्याच़ राहणार पण विकास पाटिल देवसरकर हे शिवसेनेत गेल्यास कोंग्रेस पक्षाच्या अडचणीत अधिकच भर पडणार का हा विषय कोंग्रेस पक्षाची डोकेदुखी वाढवणारी आहे.

Previous articleहिमायतनगर तालुक्यात लंपी स्किन रोगाबद्दल लसीकरण युद्धपातळीवर सुरू आहे.
Next articleप्रयोगशिल शेतकरी जनार्धन आवरगंड यांना लाकडी तेलघाणा उद्योग!