Home Breaking News कारला येथील जि. प. प्रा. शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा…

कारला येथील जि. प. प्रा. शाळेत वाचन प्रेरणा दिन साजरा…

अंगद सुरोशे ता. प्रतिनीधी/

हिमायतनगर
भारताचे मिसाईल मॅन डाॅ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा संपुर्ण भारतात वाचन प्रेरणा दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो वाचन आणी लेखन आवडणारे भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. एपीजे अब्दुल कलाम हे प्रत्येक व्यक्ती सकारात्मक विचार करुन स्वताला सम्रृध्द करेल आणी त्या मुळे देश महासत्ता बनेल आसा विचार करत असत पण आजच्या या इंटरनेटच्या युगात मोबाईल, सोशल मिडीया मुळे तरुन वर्ग वाचना पासुन खुपच लांब चालला असल्याने डाॅ. कलाम यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने दि. १५ ऑक्टोंबर रोजी कारला येथील जि. प. प्रा. शाळेत मुलांना वाचनालयातील पुस्तके देउन वाचन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बुरकुले सर, जाधव सर, पेंटेवाड मॅडम, सिनगारे मॅडम, वयजंता आचमवाड अंगणवाडी सेविका, व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Previous article*महाराष्ट्रभर ख्यातनाम पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित शितल शेगोकार यांचा वाढदिवस संपन्न*
Next articleजिल्हयात अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट होण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी