मोटारसायकल स्लीप होऊन पडल्याने शेतकरी युवक जागीच ठार.
👉 सवना गावावर शोककळा पसरली.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 29 /10/202
हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. गावातील तरुण शेतकरी नामें संदिप सटवाजी शेंडगे (35)...
