सवना ज. येथील कै. द्रोपदाबाई रामजी अनगुलवार यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने आज 7:20मिनीटानी सकाळी दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:२० मिनिटांनी त्यांच्या मुळ गावी सवना (ज.) ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पति, तिन मुलं एक मुलगी सुना, नातु, पंतु असा मोठा परीवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक अनगुलवार, पोशट्टी अनगुलवार,संतोष अनगुलवार यांच्या मातोश्री होत…
💐*भावपूर्ण श्रद्धांजली* 💐




