Home Breaking News जेष्ठ साहित्यिक, मा. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन.

जेष्ठ साहित्यिक, मा. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन.

जिल्हा संपादक नांदेड दिनांक-30 नोव्हेंबर 2022

मुखेड तालुक्याचे भुमिपुत्र, जेष्ठ साहित्यिक, समिक्षक, साहित्य क्षेत्रातील आवड असणारे लेखक, कवि, राजभाषा मराठीचे धोरण ठरविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष होते. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, पेरकेवाड समाजाचे आदर्श व्यक्तिमत्व, डॉ. नागनाथराव कोतापल्ले दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:00 दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुणे येथे निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ठिक 8:30 वाजता होणार आहे.
मराठवाडा पेरकी, पेरकेवाड समाज बांधवांकडून व तसेच हिमायतनगर तालुक्यातील पेरकी, पेरकेवाड समाज सुधारक संघटनेच्या वतीने डॉ. नागनाथराव कोतापल्ले सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण…….💐💐

Previous articleभूमिहीन व अतिक्रमणधारकांच्या पाठीशी वंचीत बहुजन आघाडीत अतिक्रमण धारकांनी संपर्क साधावा.
Next articleक्रांतिवीर महात्मा फुले विद्यालय कुसुरचा कबड्डी व खो-खो संघ जिल्हा स्तरावर