Home Breaking News महावितरण कंपनी शेतकऱ्यांना भुल देऊन विज गायब करते!

महावितरण कंपनी शेतकऱ्यांना भुल देऊन विज गायब करते!

👉 शेतक-यांच्या अनुभवाचे बोल!

जिल्हा संपादक नांदेड
दिनांक – 18 जानेवारी 2023

हिमायतनगर तालुक्यातील विद्युत महावितरण कंपनी पारडी फिटर वरुन पैलवाड डी पी वरील शेतकऱ्यांना दिनांक – 16 जानेवारी 2023 पासुन आज रोजी 18 जानेवारी 2023 रोजी लाईनमेन आडे यांच्या आदेशानुसार दुपारी २ ते रात्री १० असा वेळ असतांनाच सायंकाळी ०७ वाजता लाईट घालवुन शेतकऱ्यांची सुद्ध फसवणुक करीत महावितरण कंपनी माहिर आहे. असे वास्तव चित्र आहे. असेच चित्र जर पुढील उर्वरित दिवसांसाठी राहणार असेल, तर महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा निघणार आहे. हि काळया दगडावरची पांढरी रेष आहे.
हिमायतनगर, हदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार या मोर्चात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडणार आहेत. हेही महावितरण कंपनीने लक्षात घ्यावे.

Previous articleग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांना बायोमेट्रीक हजेरी प्रणाली लागू..!
Next articleगडचिरोलीत शनिवारी डिजिटल मीडियावर कार्यशाळा