Home Breaking News हिमायतनगर शहरात श्री. रामनवमी चे बॅनर फाडल्याचा प्रकार….

हिमायतनगर शहरात श्री. रामनवमी चे बॅनर फाडल्याचा प्रकार….

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी

हिमायतनगर शहरातील परमेश्वर देवस्थानच्या प्रांगणात रामनवमी निमित्ताने लावण्यात आलेले बॅनर काही समाज कंठकाकडुन फाडल्याचा प्रकार उघडकीस आला या परिसरात लागणारे राजकीय सामाजिक बर्थडे बेनर अनेक वेळा फाडल्याच्या घटना घडल्या पण आज मात्र चक्क समस्त हिंदू समाजाचे आराध्य दैवत आसलेले प्रभु श्रीराम चंद्राच्या जन्मोत्सव व हनुमान जयंती निमित्त लावण्यात आलेले बॅनर फाडल्याचा प्रकार समोर आल्याने हिमायतनगर येथील रामभक्त, बजरंग दल, श्री राम जन्मोत्सव समितीच्या समस्त हिंदू समाज बांधवांच्या वतीने जाहिर निषेध होत आहे पोलीस प्रशासनाने लवकर या समाज कंठकाचा शोध लावुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी आशी भावना व्यक्त केली आहे…

Previous articleचांदवड येथील ऐतिहासिक रंगमहालात श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर जन्मोत्सव जल्लोत्सात साजरा
Next articleविचार सुद्ध करण्याचे साधन म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह!