Home Breaking News मन की बात ‘ मध्ये नाशिक च्या चंद्रकिशोर पाटील यांना निमंत्रण

मन की बात ‘ मध्ये नाशिक च्या चंद्रकिशोर पाटील यांना निमंत्रण

पर्यावरण स्वच्छते साठी झटणारे ” व्हीसलमँन “

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़
मो. नंबर – 8983319070

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात ‘ 100 व्या भागा निमित्त दिल्ली येथे प्रसार भारती च्या वतीने दि.26 ते 28 एप्रैल दरम्यान होणाऱ्या विशेष कार्यक्रमा साठी नाशिक चे व्हीसलमँन म्हणून ओळख असलेले पर्यावरणदूत चंद्रकिशोर पाटील यांना प्रसारभारती कार्यालया कडून विशेष आमंत्रित म्हणून बोलविण्यात आले आहे.
पाटील यांच्या कार्याचा गैारव मार्च 2022च्या मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छाग्रही म्हणून केला होता. नाशिक मधील गोदावरी नदी, नंदिनी नदी व शहर स्वच्छते साठी अनेक वर्षा पासून झटणारे चंद्रकिशोर हे नाशिकरांनाच नव्हे तर देशभरात
व्हीसलमँन म्हणून परिचित आहेत. मन की बात च्या 100 व्या भागाचे प्रसारण 30 एप्रिल ला होणार आहे.

Previous articleवंचित बहुजन आघाडीच्या निलेश देव यांच्या आंदोलन यश !
Next articleनिलेश वानखेडे कृषिपर्यवेक्षक पदांची परीक्षा उत्तीर्ण!