Home Breaking News निलेश वानखेडे कृषिपर्यवेक्षक पदांची परीक्षा उत्तीर्ण!

निलेश वानखेडे कृषिपर्यवेक्षक पदांची परीक्षा उत्तीर्ण!

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 एप्रिल 2023

महाराष्ट्र शासन कृषी विभागाने घेतलेल्या कृषिपर्यवेक्ष पदाच्या परीक्षेत हिमायतनगर तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषि सहाय्यक निलेश रामराम वानखेडे हे उत्तीर्ण झाले आहेत. अतिशय अभ्यासू असलेले वानखेडे यांनी पहिल्यांच प्रयत्नांत हि परीक्षा उत्तीर्ण होणारे कृषि सहाय्यक आहेत. त्यांच्या यशाबद्दल तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, कृषि पर्यवेक्षक एम. एस. काळे, पिपंरखेडे, फोले,सुदेवाड, कांबळे, आडे, कोटुलवार,लोखंडे, माझळकर, माने, नंदनवार,बेहरे मॅडम, अक्कलवाड, अन्नछत्रे, रसाळे, आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous articleमन की बात ‘ मध्ये नाशिक च्या चंद्रकिशोर पाटील यांना निमंत्रण
Next articleभिमजयंती निमित्तलावलेल्या पोस्टरवर अज्ञात व्यक्तीने चिखल फेकला*….