Home Breaking News भिमजयंती निमित्तलावलेल्या पोस्टरवर अज्ञात व्यक्तीने चिखल फेकला*….

भिमजयंती निमित्तलावलेल्या पोस्टरवर अज्ञात व्यक्तीने चिखल फेकला*….

उमेश मोरखडे शहर प्रतिनिधी
खामगाव:- येथून जवळ असलेल्या घाटपुरी ग्रामपंचायत जवळ असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा बॅनरवर अज्ञात समाजकंटकाने चिखल फेकला.. त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्याने अज्ञात समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे, गेल्या तीन तासापासून महिलांनी रास्तारोको केलाय, घाटपुरी परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी गावातूनजाणारा बायपास संपूर्ण बंद केला..

. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांच्या नेतृत्वाखाली मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे…

Previous articleनिलेश वानखेडे कृषिपर्यवेक्षक पदांची परीक्षा उत्तीर्ण!
Next articleग्रामीण भागातील विजेचा प्रश्न महावितरण कंपनीने तात्काळ सोडवावा.