Home Breaking News उमरी जहागीर येथे धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी……

उमरी जहागीर येथे धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी……

अंगद सुरोशे भुमीराजा हिमायतनगर /प्रतिनीधी

हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर येथे धर्मवीर संभाजी राजे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, शिवतेज मित्र मंडळ आणि शिवसूर्य मित्र मंडळ यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता,गावातील सर्व नागरिकांनी छत्रपती संभाजी चौकात राजेंना अभिवादन करून जयजयकार करत गगनभेदी घोषणांनी पूर्ण गाव गजबजून गेले, राजेंच्या जयंती ने नवतरुंनान मध्ये एक नवउत्साह निर्माण झाला राजे संभाजी महाराज यांच्या जयंती मध्ये उमरी ज. येथील
ज्योतीबा भांगे ,शुभम अमृते, गणेश अमृते, ओमकार हंबर्डे, पांडूरंग अमृते, मारोती अमृते, योगेश शिंदे, श्रीराम अमृते,संतोष गुद्मुडके , गणेश शिंदे, शिवा शिंदे, रावसाहेब शिंदे, नितीन फाळके,किशन शिंदे, गोविंद जाधव,प्रवीण अमृते, अंबादास अमृते,योगेश आलेवाड, राजू महाजन कशिष फाळके, नरेंद्र टापरे, न्यानु अमृते,संदीप अमृते , शिवाजी आलेवाड, गजानन शिंदे,भगीरथ शिंदे, सतीश शिंदे, श्याम फिरंगे, मंगेश उमरे, लक्ष्मण जिंतूरे,पिंटू फाळके,अमोल शिंदे , वैभव शिंदे, संभाजी फाळके,दत्तप्रसाद फाळके यांनी परिश्रम घेतले.

Previous articleआई-वडिलांसोबत लग्नाला गेली चिमुकली अन् बेपत्ता झाली; दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह
Next article॥आई॥