Home Breaking News वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या हस्ते...

वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या हस्ते बाळापुर तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांचे व व्यायाम शाळेचे लोकार्पण सोहळा संपन्न

योगेश घायवट अकोला

दिनांक 23 डिसेंबर 2023,आज वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते माननीय सुजात दादा आंबेडकर यांच्या शुभ हस्ते बाळापुर तालुक्यामधील वेगवेगळ्या गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे रिधोरा येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पेव्हर ब्लॉक कामांचे भूमिपूजन करण्यात आले व बुद्ध शासन विहार येथे बुद्ध विहाराची लायब्ररी बांधकाम पाहणी करण्यात आली व्याळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्यायामशाळा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आहे पिंपळगाव येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्यायाम शाळा लोकार्पण सोहळा पार पडला आहे पारस येथे गावामध्ये विविध जिल्हा परिषद अंतर्गत वेगवेगळ्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा पार पडले आहे अशाप्रकारे आज वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांच्या शुभ हस्ते बाळापुर तालुक्या मधील वेगवेगळ्या सर्कल मधील वेगवेगळ्या गावांमध्ये विकास कामांचे भूमिपूजन सोहळे व व्यायाम शाळेचे लोकार्पण सोहळे संपन्न झाले आहे सोबतच रिधोरा, व्याळा, देगाव, वाळेगाव, चिंचोली, तांदळी, बाळापुर नाका, बाळापुर, पारस मध्ये स्थानिक नागरिकांन कडून जल्लोषात आणि मोठ्या उत्साहात आदरणीय सुजात दादा आंबेडकर यांचा सत्कार करण्यात आला आहे

यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून
मा. प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते मा. प्रा. धैर्यवर्धन पुंडकर सर, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव तथा प्रदेश प्रवक्ते मा. राजेंद्र भाऊ पातोडे, जिल्हाध्यक्ष मा. प्रमोद भाऊ देडवे जिल्हा महासचिव मा.मिलिंद भाऊ इंगळे, वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष मा. श्रीकांत भाऊ घोगरे, जिल्हा महासचिव राजकुमार भाऊ दामोदर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन भाऊ शिराळे, जिल्हा मीडिया प्रमुख प्रशिक भाऊ मोरे, अकोला जिल्हा उपाध्यक्ष एडवोकेट सुबोध भाऊ डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाऊ इंगळे, जिल्हा सचिव मीनलताई मेढे, जिल्हा सचिव श्रीकृष्ण भाऊ देवकुंभी, जिल्हा सचिव आनंद भाऊ खंडारे,
जिल्हा सचिव आदित्य भाऊ इंगळे,
वंचित बहुजन युवा आघाडी बाळापुर तालुका अध्यक्ष मा. संदीप भाऊ वानखडे, तालुका महासचिव सचिन रोहनकर, तालुका कोषाध्यक्ष शिवा हुसे, तालुका उपाध्यक्ष मा. विशाल भाऊ दंदी, तालुका सचिव मा. आकाश भाऊ सावळे, तालुका उपाध्यक्ष अक्षय साबळे, बाळापुर तालुका प्रसिद्धी प्रमुख मा. रणजीत तायडे, तालुका उपाध्यक्ष राजदार खान, तालुका उपाध्यक्ष अमोल वानखडे, तालुका उपाध्यक्ष बुद्धदीप डोंगरे,
समाज कल्याण सभापती मा. आम्रपाली ताई खंडारे, जिल्हा परिषद सदस्य मा. प्रगती ताई दांदळे,
माजी पंचायत समिती सभापती व पंचायत समिती सदस्य सौ. रूपालीताई गवई महिला आघाडी तालुकाध्यक्ष मा. अनुराधाताई डांगे तालुका महासचिव मा. जाहेदाबी सर्कल अध्यक्ष रिता ताई हेरोळे, सर्कल महासचिव सविताताई वानखडे,
सह. प्रसिद्धी प्रमुख विकास भाऊ सदाशिव, तालुका महासचिव चंद्रकांत पाटील, तालुका कोषाध्यक्ष सादिक भाई, ज्येष्ठ नेते गजानन दांदळे अविनाश भाऊ खंडारे धर्मेंद्र भाऊ दंदी गुलाब मामा उमाळे, मंगेश भाऊ गवई देवानंद अंभोरे, वंचित बहुजन आघाडी तालुका पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी, महिला, वंचित बहुजन युवा आघाडी पदाधिकारी व तसेच व्याळा, देगाव, वाळेगाव, पारस सर्कल मधील आजी-माजी पदाधिकारी महिला पदाधिकारी युवा पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहात्मा ज्योतिबा फुले मा. व उच्च माध्य. विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न.
Next articleकेंद्रीय मानव अधिकार अथोरिटी भारत सरकार यांच्या वतीने आज शेगाव येथे स्त्री मुक्ती दिना निमित्त महाराष्ट्रातील तमाम महिलांच्या मानव अधिकार पदी नियुक्त्या करण्यात आले