Home Breaking News शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालाकडे महाराष्ट्र परिक्षा परिषद पुणे यांच्या सह शिक्षक गटशिक्षण अधिकारी...

शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालाकडे महाराष्ट्र परिक्षा परिषद पुणे यांच्या सह शिक्षक गटशिक्षण अधिकारी बि. ओ. यांच दुर्लक्ष….

पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेच्या निकालात सावळा गोंधळ …. 

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी 

बातमी सविस्तर…. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे शिष्यवृत्ती परिक्षेकडे शिक्षण मंडळाचे दुर्लक्ष जि. प. प्राथमिक शाळेसह माध्यमिक विध्यालयाकडे शिक्षकाचे लक्ष नसल्याने विद्यार्थांच्या शैक्षणिक जिवणावर परिणाम होत असल्याचे चित्र निर्मान झाले आहे. दि. 18 फेब्रुवारी ला घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी च्या परीक्षेत चक्क दोन विद्यार्थांनी च्या प्रवेश पत्रावर एकाच सिट नंबर आसल्याने एकाच विध्यार्थिनीचा निकाल दिसत असल्याने पालकांची चिंता हुतात्मा जयवंतराव पाटिल विद्यालयाची विध्यार्थिनी कु. अक्षरा अंगद सुरोशे रा. कारला व जि.प.कन्याशाळा कु. अक्षरा चांदराव ढोणे हिमायतनगर या विध्यार्थिनीचे परिक्षेचे सिट क्रमांक एकच असल्यामुळे पालकांना संभ्रम निर्मान झाला आहे पण या घटनेला महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद अधिकारी यांच्यासह गट शिक्षण अधिकारी बि. ओ. व शिक्षक जबाबदार असल्याचे विद्यार्थिनीच्या पालकांकडून चर्चा होत आहे. अक्षरा सुरोशे यांच्या पालक यांनी संबंधीत शाळेचे शिक्षक बि. ओ. अरुण पाटिल यांच्याशी संपर्क केला असता त्याच्याकडून कोणतीही माहीती किंवा मदत मिळाली नसल्याचे पालकांनी सांगितले शिक्षकांच्या आशा बेताल वागण्याचा विद्यार्थिनीच्या शिक्षणावर परिणाम होत आहे व एक वर्ष अभ्यास करुन परिणामी निकाल न मिळाल्याने विद्यार्थिनीच्या भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्मान झाला आहे. या घटनेची योग्य ती चौकशी करुन संबधीत कामचुकार अधिकारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी

Previous articleसुर्य आग…ओकतोय! 👉 तापमानात प्रचंड वाढ
Next articleहिंदी माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा