Home Breaking News महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा समाजातील गुणवंत व यशवंतांचा...

महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा समाजातील गुणवंत व यशवंतांचा विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न……

पुस्तक माणसाला रद्दी होऊ देत नाही ….. नरेंद्र चव्हाण साहेब

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी

महाराष्ट् राज्य कुणबी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांचे मनोबल वाढवण्यासाठी मराठा महासंघाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला समाजातील तळागाळातील नव तरुणांना शिकण्याची जिद्द निर्माण व्हावी या हेतूने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आला पुस्तक वाचल्याने माणसाच मस्तक सशक्त होत शिक्षणच जिवणाचा पाया असल्याने शिक्षणासोबतच सुसंस्कार होण ही गरजेच आहे मुलांनी कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता व तसेच एखाद्या परिक्षेत अपयश आले तरी विद्यार्थांनी न खचता पुन्हा तयारी करावी … यावेळी उपस्थित श्रीकृष्ण कोकाटे पोलिस अधिक्षक नांदेड,.गिरीष जाधव प्रदेक्षाध्यक्ष म. रा. राज्य कुणबी महासंघ, महेश वडदकर निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड, मा..नरेंद्र चव्हाण उपाध्यक्ष भाऊराव सा. का. नांदेड .गिरिष कदम उपायुक्त न. पा. नांदेड ,  व्यंकटराव जाधव सचिव म. रा. कुणबी महासंघ, . डाॅ. राजेंद्रप्रसाद वानखेडे कार्याध्यक्ष म. रा. कुणबी महासंघ

Previous articleहिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कार्यकर्त्यांकडुन स्वागत!
Next articleहिमायतनगर तालुक्यातील विजेचा लपंडाव थांबता.. थांबेना!