Home Breaking News सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या मूळावर

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प शेतकऱ्यांच्या मूळावर

अवधूत कल्याणकर शहर प्रतिनिधी हिमायतनगर9767375180

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शेतकर्यांचा कडाडुन विरोध….हा प्रकल्प हदगांव हिमायतनगर उमरखेड मधल्या शेतकर्यांच्या मुळावर मराठवाड्यातील सर्वात सुपिक जमिन या प्रकल्पात बुडणार

शेतकरी जागा हो आता जागा नाही झाला तर तुमच्या भविष्यातिल पिढीला रानोमाळ भटकंती करावी लागनार राजकीय हेवेदावे बंद करुण भविष्यातिल पिढी साठी एकत्र या आज अनेक गावात धरण ग्रस्त शेतकरी समितीच्या बैठका अभि नही तो कभी नही.

Previous articleनिरपराध सुटका व्यवस्थेची लक्तरे आणि सरकारची भूमिका 
Next articleखत साठ्यात तपावत आढळल्यास विक्रेत्यावर कडक कारवाई ?