मतदानाच्या अधिकाराचं हनन नागरिकांची जबाबदारी आणि कर्तव्य
ॲड. पुजा प्रकाश एन.M.A.L.L.M. M.P.J.C.M.
नागरीकांच्या मतदान प्रक्रिया कडे होणारया दुर्लक्षामुळे आज देशात राज्यकर्त्यांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या धोरणांमुळे
मतदानाच्या अधिकाराचं मोठ्या प्रमाणात हनन होत आहेचं,पण नागरीकांनी...
