अतिवृष्टिच्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर*जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 16/08/2025
👉सरसकट आर्थिक मदतीची मागणी..
👉घरातही पाणी घुसले.
👉*रस्त्याला आले तळ्याचे स्वरुप..
नांदेड जिल्हयात गेल्या दोन दिवसापासुन सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे....
पावसाचा हाहाकार…अतिवृष्टी मुळे हजारो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्यात…
दिनांक 16/08/2025 कल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी..
हिमायतनगर तालुक्यातील सतत धार पावसामुळे अतिवृष्टी झाली पैनगंगा नदी आणि छोट्या छोट्या उपनद्या तसेच ओढ नाले यामुळे नद्यांना पूर...


