हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर – 8983319070
31 ऑगस्ट हा दिवस ” भटके विमुक्त दिन ” साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाने जाहीर केले आहे. त्या निमित्त नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने हा दिवस साजरा करण्याबाबतचे निवेदन नाशिक निवासी जिल्हाधिकारी मा. रोहित कुमार रजपुत साहेब यांना देतांना नाशिक भाजपा अध्यक्ष मा. सुनील केदार, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष बापूसाहेब शिंदे, महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त ओबीसी महासंघाचे अध्यक्ष हेमंत शिंदे, भाजपा चित्रपट शाखेचे अध्यक्ष मयुर गऊल, सोमनाथ मोहिते व इतर मान्यवर.उपस्थित होते



