Home Breaking News सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी महाएल्गार सभाचे सिरपल्ली येथे आयोजन..

सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी महाएल्गार सभाचे सिरपल्ली येथे आयोजन..

दिनांक 08/08/2025क ल्याण वानखेडे तालुका प्रतिनिधी..

हिमायतनगर तालुक्यातील सिरपल्ली येथे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ शेतकरी शेतमजूर विविध सामाजिक संघटना आणि सर्व शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून बहुउद्देशीय सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला विरोध करूण आणि प्रकल्प बंद पाडण्यासाठी महाएल्गार सभा यांचे आयोजनजा

जान देंगे जमीन नही भव्य जाहीर मार्गदर्शन सभा

सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पाला शासनाने नुकतीच मान्यता दिली असून या प्रकल्याच्या बाबतीत भविष्यात निर्माण होणाऱ्या गंभीर प्रश्नाबाबतीत आपणा सर्वांशी खुली चर्चा व्हावी, आपल्या विचारांची देवाण- घेवाण व्हावी म्हणून विदर्भ व मराठवाडा संयुक्त सभा क्रांतीदिनी 9 ऑगस्ट शनिवार 2025 रोजी भव्य जाहीर मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला गटतट, जातपात,आपसी हेवेदावे व राजकारण बाजूला सारून आपण सर्वांनी एक दिलाने,

एक मनाने या जाहीर मार्गदर्शन सभेला उपस्थित राहावे हि नम्र विनंती.या जाहीर मार्गदर्शन सभेला मार्गदर्शक म्हणून

प्रल्हादराव जगताप पाटील अध्यक्ष, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाडा.

.मुबारक तंवर :-प्रसिद्धी प्रमुख तथा संघटक सचिव निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती आणि 

यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष.:-विजय पाटील राऊत 

सचिव, निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती तथा आर्णी पंचायत समिती माजी सभापती..

दिनांक :- 9 ऑगस्ट क्रांतीदिन 2025 शनिवार वेळ*:- दुपारी 12 वाजता 

स्थळ:- सिरपल्ली तालुका हिमायत नगर जिल्हा नांदेड

विनीत

विदर्भ मराठवाडा सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्पात        भविष्यात विस्थापित होणारेसर्व समाज बांधव..

Previous articleपोलीस विभागाच्या अधिकृत प्रेसनोटला प्रकाशीत केल्याप्रकरणी संपादक वर भ्याड हल्ला..
Next articleपेरकेवाड समाजाने संघटीत होणे काळाची गरज.* *से.नि.मु.अ. एन. के. अक्कलवाड सर यांचे प्रतिपादण.