संदिप देवचे ग्रामीण पत्रकार
9860426674
जलंब: पोलीस स्टेशन मधे आज गणेश विसर्जनाच्या पुर्व शांतता कमेटी बैठक संपन्न झाली..
जलंब पोलीस स्टेशन अर्तगत येणार्या सर्व गावातील गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांना जलंब येथे बोलावुन मिरवणूकेची शांतता बाबद ध्वनिप्रदूषणा बाबद मिरवणुकी मधे होणारे वादविवाद बद्दल मंडळांणा काही सुचना व मार्गदर्शन करण्यात आले व मिरवणूका शांततेत व आनंदात पारपाडाव्या असे उत्तम प्रकारचे मार्गदर्शन सांगळे साहेब यांचे कडुन करण्यात आले..या वेळी सर्व गांवांचे गणेश मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य काही गांवाचे पोलीस पाटील जलंब पोलीस स्टेशन चे ठाणेदार अमोल सांगळे साहेब होनमाने साहेब हजर होते..



