👉 भजणी मंडळासोबत टाळ वाजवत घेतला आनंद…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01/10/2025
हिंगोली लोकसभेचे विद्यमान खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी हिमायतनगर शहरातील विविध दुर्गामंडळाला भेटी देत हिमायतनगर शहरातील ज्वाजल्य, प्रसिध्द देवस्थान माता कालींका मंदिरात भेट देऊन, मातेचे मनोभावे दर्शन घेतले..मंदिरात चालु असलेल्या भजणात टाळ वाजवत आनंद घेतला आहे..मंदिर कमेटीकडुन खासदार आष्टीकर साहेबांचा शाल, पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला…यावेळी भाविकभक्त , महिला भगिणी उपस्थित होते..
नवरात्री महोत्वा निमित्ताने सर्वत्र धार्मीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे शहरासह ग्रामीण भागात उत्सावाचे वातावरण आहे.



