Home राजकारण सुना तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ…..

सुना तलावातील गाळ काढण्यास प्रारंभ…..

👉 आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या हस्ते शुभारंभ..

मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड
दिनांक- 13 मे 2022
सुना तलावातील गाळ काढण्याच्या कामास आज हिमायतनगर-हदगांव तालुक्याचे विद्यमान आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या शुभहस्ते प्रारंभ झाला.
मिशन 75 अंतर्गत आझादी का अमृत महो उत्सव निमित्त लोकसहभागातून सुना तलावातील गाळ काढणे, ग्रामपंचायत जिरोना ता. हिमायत्नगर येथे कामाचा शुभारंभ करताना, मा आमदार माधवराव पाटील जवळगांवकर मा. जिल्हा परिषद सदस्य सुभाष दादा राठोड, तहसील गायकवाड साहेब, उपस्थित मा. गटविकास अधिकारी मयुर आंदेलवाड, कृ.उ.बा.चे सभापती डॉ. वानखेडे , शहराध्यक्ष संजय माने, विस्तार अधिकारी साईनाथ चिंता वार, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी शिवराज सुर्यवंशी, सरपंच बळवंत मामा जाधव, तलाठी, मंडळ अधिकारी, रोजगार सेवक, आणि जिरोना, गणेशवाडी, वडगाव तांडा, पिंचोंडी, सवना आदी गावातील शेतकरी उपस्थित होते.

Previous articleओबीसी महासभा राजकीय दिशा ठरवणार
Next articleवादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपले.