
हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमीराजा न्युज
मो. नंबर – 8983319070
नाशिक लेडीज सर्कल व राऊंड टेबल इंडिया यांच्यार्फत डॉ भा, वि जोशी महाराष्ट्र हायस्कूल या शाळेत प्रयोग शाळा साहित्य वितरण समारंभाचा कार्यक्रम संपन्न,
नाशिक लेडीज सर्कलच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिसम सबरवाल व विभाग प्रमुख,सौ मेघा राठी यांच्या प्रमुख उपस्थितीत,शाळेला प्रयोग साहित्य,मायक्रोस्कोप व विविध मॉडेल साहित्य वितरित करण्यात आले,या प्रसंगी,सौ शीतल रावल,ऋतू वैश्य,सौ प्रणाली आहेर,सौ मोहना चड्डा,सौ श्रुती जोसेफ,राधिका अग्रवाल,आदिती अग्रवाल शाळेच्या शिक्षिका,सौ वंदना ठाकूर,सौ देवयानी सोंडगे सौ ज्योती बोदडे,शाळेतील विद्यार्थी
उपस्थित होते,या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ शिक्षक श्री
नंदू सानप यांचे मोलाचे सह कार्य लाभले,प्रास्ताविक श्री नंदू सानप यांनी केले,सौ बोदडे यांनी आभार मानले,




