तहसीलमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची तयारी वेगाने सुरू!*
सर्व B.L.O. ना अभियान यशस्वी करण्याचे आवाहन,*
भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे
बाळापूर : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तहसीलमध्ये मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकन (Special Intensive Revision - SIR)...
