********अनुसूचित जाती उपवर्गिकरण खरंच न्याय देऊ शकेल का?*
पंजाबराव भिलंगे.सेवानिवृत्त मुख्याध्यापक अकोला. मो.नं.9767670341.
सद्या महाराष्ट्रात अनुसूचित जातीचे अ.ब.क.ड.वर्गीकरण चर्चेला सुरुवात झाली आहे. सद्या अनुसूचित जाती ला 13%आरक्षण दिले जाते. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या 59जाती...
