Home Breaking News विस्तार अधिकारी यांच्या कडून अंदुरा गावांची केली पाहणी  

विस्तार अधिकारी यांच्या कडून अंदुरा गावांची केली पाहणी  

भूमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे 

बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम अंदुरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत अंदुरा येथे पंचायत समिती गोरेगाव गटविकास अधिकारी गौतम,विस्तार अधिकारी बिसेनसर,विस्तार अधिकारी खोब्रागडे मॅडम, घासले मॅडम यांनी तपासणी करून गावातील कामांची पाहणी केली. गावातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या कामावर समितीने समाधान व्यक्त केले.समितीचे ग्रामपंचायत, अंगणवाडी,आरोग्य उपकेंद्र,जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच संजय वानखडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी शशिकांत इंगळे, इंगळे मॅडम CHO ,पाथरकर मॅडम आरोग्य सेविका, पदमने मॅडम अंगणवाडी सेविका, ठोके मॅडम अंगणवाडी सेविका, सुवर्णा फुंडकर अंगणवाडी सेविका,देऊळकार मॅडम अंगणवाडी सेविका , भारसाकळे मॅडम अंगणवाडी सेविका, नवथळे मॅडम मदतनीस, विमल पाटील मदतनीस, मालुताई वानखडे मदतनीस, सुनंदा अवझाड मदतनीस , सविता वानखडे आशा सेविका, उर्मिला गव्हादे आशा सेविका , डॉ. कांडेलकर आरोग्य सेवक, रावरकर सर मुख्याध्यापक जि. प. शाळा, खेडकर शिक्षक , राहुल भटकर लिपिक, आकाश उमाळे शिपाई, राम खारोडे पाणीपुरवठा कर्मचारी, सुभाष वानखडे ,रोजगार सेवक, विजय राजपूत ऑपरेटर सर्व पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleप्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक मिर्झा बेग यांनी निवडणुक काळात दिलेले वचन पुर्ण केले…