Home Breaking News जेसीबी घेऊन जाणारा ट्रक रेल्वेब्रिजखाली अडकला!

जेसीबी घेऊन जाणारा ट्रक रेल्वेब्रिजखाली अडकला!

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 फेब्रुवारी 2025

हिमायतनगर तालुक्यातील सवना रोडवरील अंडरब्रिजखाली मोठी जेसिबी घेऊन जाणारा ट्रक अडकल्यामुळे वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

गेल्या दोन दिवसांपासुन हा ट्रक अडकल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नाशिक – निर्मल सवना मार्गे या महामार्गावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असते. त्यामुळे हा संबधित जेसीबी घेऊन जाणारा ट्रक ज्याकाही मालकांचा असेल त्यांनी त्वरीत हा ट्रक रेल्वेअंडरब्रिज घालुन काढुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करावा अशी मागणी सवना , जिरोणा, रमणवाडी, एकरी, महादापुर, चिचोंरडी, गणेशवाडी, दगडवाडी आदी गावातील अॅटो चालकांनी केली आहे.

Previous articleमहाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव..
Next articleकु.निकिता देवचे हिने मिळवले संत गाडगे बाबा अमरावती विभागा मधुन सर्वाधिक 6 सुवर्णपदके